लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं दिव्याचं सौंदर्य; पाहा फोटो
दिव्या खोसला कुमार (Divya Khosla Kumar) ही प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिने काही अल्बममध्ये काम केलं आहे. तसेच काही चित्रपटांचे दिग्दर्शन देखील तिने केलं आहे.
यारियां 2 हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 रोजी रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटाद्वारे दिव्या खोसला सात वर्षांनी दिग्दर्शक म्हणून कमबॅक करत आहे.
दिव्या खोसला कुमार तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.
दिव्या तिच्या अप्रतिम ड्रेसिंग सेन्स आणि फॅशनेबल स्टाइलसाठी ओळखली जाते.
टी-सीरीजचे प्रमुख भूषण कुमार यांची पत्नी आणि अभिनेत्री दिव्या खोसला सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.
या फोटोमध्ये दिव्याने लाल रंगाचा हाय स्लिट गाऊन घातला आहे.
'अब तुम्हारे हवाले वतन साथियों' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले. सत्यमेव जयते-2 या चित्रपटातही ती झळकली होती.
चित्रपटांशिवाय दिव्या काही म्युझिक व्हिडिओतही झळकली होती. 'याद पीया की आने लगी', 'तेरी आँखों में', 'बेशरम बेवफा' आणि 'डिझायनर' आदी प्रसिद्ध गाणी आहेत.
चित्रपटांशिवाय दिव्या काही म्युझिक व्हिडिओतही झळकली होती. 'याद पीया की आने लगी', 'तेरी आँखों में', 'बेशरम बेवफा' आणि 'डिझायनर' आदी प्रसिद्ध गाणी आहेत. इन्स्टाग्रामवर दिव्या खोसलाचे 6.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.(all pc : manav.manglani)