Deepika Padukon Spot on Mumbai Airport: दुसऱ्या प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच दीपिका एअरपोर्टवर SPOT; फुलासारखं जपताना दिसला रणवीर, PHOTOs
Deepika Padukon: दीपिका रणवीर मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. दुसऱ्या गरोदरपणाच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच ती दिसली

Deepika Ranveer
1/9
बॉलीवुड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या घरात लवकरच छोटा 'धुरंधर ' येणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आणि रणवीर सिंहने पुन्हा एकदा गुड न्यूज असल्याचं सांगितलं.
2/9
वयाच्या चाळीशीत दीपिका दुसऱ्यांदा आई होणार आहे. सोशल मीडियावर दुवाच्या हातात प्रेग्नेंसी किट देऊन तिने दुसऱ्या गरोदरपणाची घोषणा केलेली.
3/9
या पोस्टनंतर पहिल्यांदाच दीपिका मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. तिच्यासोबत रणवीर सिंहही होता .
4/9
रणवीरने दीपिकाला गाडीतून बाहेर पडायला मदत केली. तो दीपिकाची गरोदरपणात प्रत्येक लहान-सहान गोष्टीत काळजी घेताना दिसतोय.
5/9
सोशल मीडियावर रणवीरच्या प्रोटेक्टिव्ह आणि काळजी घेण्याच्या कृतीचं कौतुक होत आहे.
6/9
दीपिका डेनिम शर्ट आणि डेनिम पॅन्टमध्ये ती दिसली. रणवीरनेही पांढरा शर्ट आणि लूज जीन्स अशा कम्फर्टेबल कपड्यांमध्ये दिसला.
7/9
दीपिकाने आरामदायक पण स्टायलिश असा मोनटोन लूक निवडलेला. तिने या सईल कपड्यांसोबत पिवळ्या स्निकर्सची निवड केलेली.
8/9
या कपड्यांमध्येही तिचा बेबी बंब स्पष्ट दिसत होता. दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दीपिका दिसली.
9/9
यावेळी रणवीर सिंह कायम तिच्यासोबत होता. तो तिची काळजी घेताना दिसला. त्याच्याही एअरपोर्ट लुकची चर्चा आहे.
Published at : 28 Apr 2026 01:43 PM (IST)