दीपिका पादुकोण घरातली कोणती कामं करते? संपूर्ण यादी सांगितली

Deepika Padukone : दीपिका पादुकोण घरातली कोणती कामं करते? संपूर्ण यादी सांगितली

Deepika Padukone

1/9
Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्याच्या तरुणांमध्ये चर्चेचा विषय असते. दीपिकाच्या लाईफ स्टाईलवर आणि ड्रेसिंग सेन्सवर नेहमी चर्चा रंगलेली असते.
2/9
दरम्यान, आपली आवडती अभिनेत्री खऱ्याखुऱ्या आयुष्यात कशा पद्धतीने जगते? हे जाणून घेण्यास चाहते नेहमी आतुर असतात.
3/9
दीपिकाने एका मुलाखतीत ती घरातील कोणती कोणती कामं करते? याबाबत भाष्य केलं आहे. यावेळी दिग्दर्शक करण जोहर तिची मुलाखत घेत होता.
4/9
दीपिका पादुकोण म्हणाली, मी सुट्टी दिवशी घरातील वस्तू जागच्या जागेवर ठेवते.
5/9
मी आमचं किचन साफ करते.
6/9
पुढील आठवड्यासाठी भाजी-पाला आहे का? त्याचा स्टॉक किती आहे? हे मी चेक करते.
7/9
माझ्या मुलीसाठी सध्या काही गोष्टी मागवाव्या लागतात. तेही मीच पाहाते.
8/9
याशिवाय मी लाँड्रिंग, साफसफाई यावरही मी लक्ष देते. आपल्यापैकी सर्वजण हे काम करत असतील.
9/9
दरम्यान, दीपिकाने हे उत्तर दिल्यानंतर करण जोहरने तिचं कौतुक केलंय. मी गेल्या तीन दशकात घरातील एवढी काम करणाऱ्या कलाकाराला भेटलेलो नाही, असं करण जोहर म्हटलाय.
Sponsored Links by Taboola