एक्स्प्लोर

Cannes 2025: जान्हवी कपूरचा कान्स 2025 मध्ये दणक्यात डेब्यू, आई श्रीदेवींचा लूक रिक्रिएट करत गाजवलं रेड कार्पेट

Cannes 2025: जान्हवी कपूरच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पणाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर जान्हवी रेड कार्पेटवर उतरली आणि तिचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

Cannes 2025: जान्हवी कपूरच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पणाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर जान्हवी रेड कार्पेटवर उतरली आणि तिचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

Cannes 2025 Janhvi Kapoor Debut

1/8
जान्हवी कपूर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली. तिनं तिच्या डेब्यू लूकनं सर्वांनाच अचंबित केलं. तिचं आऊटफिट्स फारच सुंदर होतं.
जान्हवी कपूर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली. तिनं तिच्या डेब्यू लूकनं सर्वांनाच अचंबित केलं. तिचं आऊटफिट्स फारच सुंदर होतं.
2/8
जान्हवी कपूरनं कान्समध्ये तिच्या लूकनं सर्वांना प्रभावित केलं. तिनं बेबी पिंक रंगाचा ड्रेस वेअर केलेला, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
जान्हवी कपूरनं कान्समध्ये तिच्या लूकनं सर्वांना प्रभावित केलं. तिनं बेबी पिंक रंगाचा ड्रेस वेअर केलेला, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
3/8
जान्हवीनं टिश्यू स्कर्टसोबत कॉर्सेट वेअर केलेला. तसेच, तिनं दुपट्टा स्टाईल करून आपलं डोकं झाकलेलं.
जान्हवीनं टिश्यू स्कर्टसोबत कॉर्सेट वेअर केलेला. तसेच, तिनं दुपट्टा स्टाईल करून आपलं डोकं झाकलेलं.
4/8
जान्हवीनं तिचा लूक मोत्यांच्या दागिन्यांनी कम्प्लिट केलेला. जान्हवीचे फोटो पाहून लोकांना तिची आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींची आठवण आली. जान्हवीचे फोटो पाहून चाहते भलतेच खूश झाले.
जान्हवीनं तिचा लूक मोत्यांच्या दागिन्यांनी कम्प्लिट केलेला. जान्हवीचे फोटो पाहून लोकांना तिची आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींची आठवण आली. जान्हवीचे फोटो पाहून चाहते भलतेच खूश झाले.
5/8
जान्हवीनं तरुण तहलानीनं डिझाइन केलेला ड्रेस वेअर केलेला. सोशल मीडियावर तिच्या लूकचं खूप कौतुक होत आहे. ही जान्हवीची तिच्या आईला श्रद्धांजली आहे, असं म्हटलं जात आहे.
जान्हवीनं तरुण तहलानीनं डिझाइन केलेला ड्रेस वेअर केलेला. सोशल मीडियावर तिच्या लूकचं खूप कौतुक होत आहे. ही जान्हवीची तिच्या आईला श्रद्धांजली आहे, असं म्हटलं जात आहे.
6/8
जान्हवीसोबत ईशान खट्टर आणि विशाल जेठवा देखील रेड कार्पेटवर दिसून आले. जान्हवीच्या 'होमबाउंड' या चित्रपटाचं कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर होणार आहे.
जान्हवीसोबत ईशान खट्टर आणि विशाल जेठवा देखील रेड कार्पेटवर दिसून आले. जान्हवीच्या 'होमबाउंड' या चित्रपटाचं कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर होणार आहे.
7/8
रेड कार्पेटवर जान्हवीला तिचा ड्रेस हॅन्डल करण्यासाठी मदत करताना ईशान आणि दिग्दर्शक नीरज दिसले. तिचा हा लूक वेगानं व्हायरल होतोय.
रेड कार्पेटवर जान्हवीला तिचा ड्रेस हॅन्डल करण्यासाठी मदत करताना ईशान आणि दिग्दर्शक नीरज दिसले. तिचा हा लूक वेगानं व्हायरल होतोय.
8/8
जान्हवीला पाठिंबा देण्यासाठी तिची बहीण खुशी आणि कथित बॉयफ्रेंड शिखर पहारिया देखील पोहोचले. कान्समधील सर्वांचे फोटो व्हायरल झाले आहेत.
जान्हवीला पाठिंबा देण्यासाठी तिची बहीण खुशी आणि कथित बॉयफ्रेंड शिखर पहारिया देखील पोहोचले. कान्समधील सर्वांचे फोटो व्हायरल झाले आहेत.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Spruha Joshi Poem: 'मुद्दा प्रश्न खड्ड्यात गेले, हे तर नुसते देशद्रोही..' जंतर-मंतर पार्श्वभूमीवर स्पृहा जोशीची कविता चर्चेत 
'मुद्दा प्रश्न खड्ड्यात गेले, हे तर नुसते देशद्रोही..' जंतर-मंतर पार्श्वभूमीवर स्पृहा जोशीची कविता चर्चेत 
Bollywood Actress CJP Protest: CJPच्या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती पोलिसांच्या ताब्यात, VIDEO शेअर करत पत्नीचा संताप
CJPच्या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती पोलिसांच्या ताब्यात, VIDEO शेअर करत पत्नीचा संताप
Dr. Amol Kolhe on CJP Laathicharge: 'पता चला किसी शहंशाह को'..; दिल्लीतील लाठीचार्जनंतर डॉ. अमोल कोल्हेंची सणसणीत कविता, VIDEO व्हायरल
'पता चला किसी शहंशाह को'..; दिल्लीतील लाठीचार्जनंतर डॉ. अमोल कोल्हेंची सणसणीत कविता, VIDEO व्हायरल
Kriti Sanon : बॉयफ्रेंडसोबत IND vs ENG  पाहायला पोहोचली कृती सेनन; धोनीच्या लेकीसोबतची धमाल चर्चेत
बॉयफ्रेंडसोबत IND vs ENG  पाहायला पोहोचली कृती सेनन; धोनीच्या लेकीसोबतची धमाल चर्चेत

व्हिडीओ

Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा;  संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget