एक्स्प्लोर
Cannes 2025: Dior च्या विंटेज ड्रेसमध्ये जान्हवीनं दाखवला 'फॅशनचा जलवा'; लूक पाहून वाढले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके
Cannes 2025: जान्हवी कपूरनं कान्स 2025 मध्ये डेब्यू केला आणि तिनं तिच्या आकर्षक लूकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कान्समध्ये जान्हवीच्या तिसऱ्या लूकनं सर्वांना वेड लावलं.
Cannes 2025 Janhvi Kapoor
1/10

2025 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जान्हवी कपूरनं एक जबरदस्त स्टाईल स्टेटमेंट दिलं. जान्हवीनं आपल्या लूकनं फॅशन जगतात आपलं स्थान पक्कं केलं.
2/10

कान्सच्या या सीझनमध्ये तिसऱ्या लूकसाठी, जान्हवीनं 1957 च्या ख्रिश्चन डायर क्रिएशनसोबत एक विंटेज ग्लॅमर लूक फ्लॉन्ट केला.
Published at : 22 May 2025 09:39 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















