एक्स्प्लोर
Mohit Raina Wedding : 'देवों के देव महादेव' फेम मोहित रैनाही अडकला विवाहबंधनात, पाहा लग्नामधील खास क्षण
Mohit Raina
1/5

Mohit Raina Wedding : 'देवों के देव महादेव' मालिका फेम अभिनेता मोहित रैनाने (Mohit Raina) नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लपूनछपून लग्न करून चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. मोहित रैनाने इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.(सौजन्य - मोहित रैना इंस्टाग्राम)
2/5

मोहित रैनाने 2022 च्या पहिल्या दिवशी आपल्या लग्नाबद्दल सांगून चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. मोहितने अदितीसोबत सात फेरे घेतले आहेत. (सौजन्य - मोहित रैना इंस्टाग्राम)
Published at : 02 Jan 2022 02:32 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















