Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीचा क्लासी लूक; फोटोंनी वेधलं लक्ष
सोनाली ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
(Sonalee Kulkarni/instagram)
1/9
प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे.
2/9
सोनाली ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
3/9
नुकतेच सोनालीनं तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/9
व्हाईट ड्रेस, डोळ्यांवर गॉगल आणि मोकळे केस अशा लूकमधील फोटो सोनालीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5/9
सोनालीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
6/9
सोनालीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
7/9
सोनाली ही नटरंग, मितवा, पांडू, धुराळा, तमाळा, पोस्टर गर्ल यांसारख्या हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.
8/9
सोनालीचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची वाट बघत असतात. तिचा चाहता वर्ग मोठा आहे.
9/9
सोनाली ही तिच्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
Published at : 07 Oct 2023 07:34 PM (IST)