ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बॉलीवूड - bollywood news
  • Aditya Narayan : आदित्य नारायणने सोशल मीडियापासून घेतला ब्रेक

Aditya Narayan : आदित्य नारायणने सोशल मीडियापासून घेतला ब्रेक

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Updated at: 12 Apr 2023 04:21 PM (IST)
1

बॉलिवूडचा लोकप्रिय गायक आणि अभिनेता आदित्य नारायण सध्या चर्चेत आहे.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

आपल्या गाण्याने आदित्यने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

3

बॉलिवूडचा लोकप्रिय गायक आदित्य नारायणने सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे.

4

आदित्यने तीन महिन्यांसाठी सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

5

आदित्याने सोशल मीडियावरील सर्व पोस्ट, फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले आहेत.

6

आदित्यने एक खास पोस्ट शेअर करत सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याची घोषणा केली आहे.

7

कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी आदित्यने सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे.

8

आदित्य नारायणने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्यासोबत सर्व पोस्टदेखील हटवल्या आहेत.

9

संगीताचा वारसा लाभलेल्या आदित्यने बालपणीच सुरांचे धडे गिरवायला सुरुवात केली होती.

10

आदित्य नारायणने 2009 साली 'शपित' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.