एक्स्प्लोर
हातात चुडा, पायात पैजण.. यामी गौतम आणि आदित्य धरच्या लग्नातील Unseen photos पाहा
संग्रहित छायाचित्र
1/7

उरी फेम अभिनेत्री यामी गौतम हिने नुकतेच तिचा चित्रपट दिग्दर्शक आदित्य धर याच्यासोबत हिमाचलमध्ये लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. म्हणूनच आज आम्ही यामीच्या हळदीपासून लग्नापर्यंत काही सुंदर फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
2/7

यामी गौतमचा समावेश बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींमध्ये केला जातो. तिने आपल्या प्रत्येक चित्रपटात आटऑफ बॉक्स भूमिका केल्या आहेत. उरी चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. याच चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धरशी यामीने लग्न केलंय.
Published at : 06 Jun 2021 04:43 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
धाराशिव
मुंबई
























