Priya Bapat: "प्लास्टिकचे कंदील बघून वीट आला...."; प्रिया बापटच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Priya Bapat: प्रिया बापटनं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Priya Bapat

1/8
मालिका, चित्रपट, वेब सीरिज आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
2/8
प्रिया बापटनं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
3/8
प्रियानं तिच्या पोस्टच्या माध्यमातून प्लास्टिकच्या आकाश कंदिलच्या विक्रीबाबत संताप व्यक्त केला आहे.
4/8
प्रियाच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
5/8
प्रियानं पोस्टमध्ये लिहिलं, "प्लास्टिकचे कंदील बघून वीट आला. आपले पारंपारिक कागदाचे कंदील सहजासहजी मिळतच नाहीत. मोजक्या काही ठिकाणी मिळतात."
6/8
प्रियानं शुभंकरोती, अधुरी एक कहानी आणि दामिनी या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. सिटी ऑफ ड्रिम्स या वेब सीरिजमधील प्रियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
7/8
भाई एमबीबीएस आणि लगे रहो मुन्नाभाई या हिंदी चित्रपटामध्ये प्रियानं महत्वाची भूमिका साकारली आहे.
8/8
प्रिया ही विविध आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते.
Sponsored Links by Taboola