एक्स्प्लोर
In Pics : बॉलिवूड स्टार ज्यांनी कोट्यवधीचे मानधन नाकारत 'या' चित्रपटांत केलं मोफत काम
Layer_162
1/8

बॉलिवूडमध्ये काही स्टार असे आहेत की केवळ त्यांच्या नावावर चित्रपट हिट होतात. असे स्टार चित्रपटांसाठी कोट्यवधींचा घसघशीत मानधन घेतात. पण काही वेळा या सेलेब्जकडून केवळ मैत्रीखातर, वैयक्तिक संबंधामुळे किंवा स्क्रिप्ट आवडली म्हणून कोणतेही मानधन न घेता काम केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
2/8

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. राणी मुखर्जी आणि करण जोहरची मैत्री खूपच खास आहे. त्यामुळे तिने 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटासाठी कोणतेही मानधन घेतलं नाही.
Published at : 12 Aug 2021 09:11 AM (IST)
आणखी पाहा






















