In Pics : मंगळसूत्र नाही तर अनुष्का परिधान करते तिच्या या 'खास' मित्राने दिलेलं नेकलेस
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्काची जोडी एकदम हिट आहे. हे दोघेही आपले वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनुष्का शर्मा आपल्या गळ्यात मंगळसूत्र नव्हे तर एक स्पेशल नेकलेस परिधान करते. ते अनुष्काच्या खास मित्राने, सब्यसाची मुखर्जी याने दिलं आहे. त्यामध्ये A आणि V या इंग्रजी अक्षरांसोबतच काही रुबी आणि महागडे खडे आहेत. त्यामुळे हे नेकलेस एकदम स्टायलिश वाटतं.
डिसेंबर 2020 मध्ये वोग मॅगझिनसाठी अनुष्काने बेबी बंप प्लॉन्ट करत फोटोशूट केलं होतं. त्यावेळीही हे नेकलेस तिने परिधान केलं होतं.
या ब्लू ड्रेसवरही अनुष्काने हे नेकलेस परिधान केलं होतं. हा ब्लू ड्रेस अनुष्काने चॅरिटीसाठी ऑनलाईन सेल केला आहे.
विराटसोबतच्या या फोटोमध्येही अनुष्काने हा नेकलेस घातला होता. या दोघांचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता.