PHOTO : Cannes Film Festival 2022 : रेड कार्पेटवरील बॉलिवूड अभिनेत्रींचा लूक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 May 2022 03:25 PM (IST)
1
थाय स्लिट गाऊन परिधान करुन तमन्ना भाटियाने कान्स फिल्स फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
ऐश्वर्या राय बच्चन रेड कार्पेटवर ब्लॅक रफल, फ्लॉवर गाऊन परिधान करुन सहभागी झाली
3
टीव्ही अभिनेत्री हेली शाहने देखील करड्या रंगाचा गाऊन परिधान करुन आपल्या अदांनी घायाळ केलं
4
पूजा हेगडे ऑफ व्हाईट रंगाच्या फ्लफी फेदर गाऊनमध्ये फारच सुंदर दिसत होती
5
रेड ऑफ शोल्डर गाऊन परिधान करुन हिना खानने मोठ मोठ्या अभिनेत्रींना टक्कर दिली.
6
बॉलिवूड तारकांचं सौंदर्य परदेशी जमिनीवर आणखीच खुललं
7
ग्लॅमरस लूकसह आपल्या सौंदर्याने या अभिनेत्री कौतुकास पात्र ठरल्या