Neha Malik : नेहा मलिकचा स्टनिंग अंदाज चर्चेत, पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Aug 2022 03:06 PM (IST)
1
Neha Malik Photos : भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचे असंख्य चाहते आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नेहा मलिकने नवीन फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे.
3
या फोटोंमध्ये नेहा फारच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
4
मिनिमल मेकअपसह केस मोकळे सोडत नेहाने हा स्टनिंग लूक पूर्ण केला आहे.
5
नेहा या फोटोंमध्ये टोन्डची फिगरही फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
6
नेहा मलिकचा सोशल मीडियावरही तिचा वेगळा चाहता वर्ग आहे.
7
नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.
8
नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे.
9
नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते.
10
नेहा मलिकच्या या फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.