Mrunal Thakur : 'सजली, नटली, नवरी आली...'; अभिनेत्री मृणाल ठाकूरचा ब्रायडल लूक, पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Aug 2022 11:53 AM (IST)
1
या फोटोंमध्ये मृणाल ठाकूर ऑफ व्हाईट आणि गोल्डन कॉम्बिनेशन असलेल्या भरगच्च लेहेग्यांमध्येदिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या लेंहेग्यासोबत मृणालने हेवी नेकलेस आणि ज्वेलरी घातली आहे.
3
लाईट मेकअप आणि स्मोकी आय लूकमध्ये मृणालने चाहत्यांना पुन्हा एकदा घायाळ केलं आहे.
4
मृणाल ठाकूरने अभिनयाची सरुवात छोट्या पडद्यापासून केली.
5
मृणाल ठाकूरने 2018 साली 'लव सोनिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
6
मृणाल ठाकूरने शाहिद कपूरसोबत 'जर्सी' चित्रपटात झळकली होती.
7
यानंतर ती अभिमन्यू दासानीसोबत 'आंख मिचोली', ईशान खट्टरसोबत 'पीपा' मध्येही दिसणार आहे.
8
याशिवाय मृणाल ठाकूर दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही झळकणार आहे.
9
सध्या मृणाल ठाकूर दाक्षिणात्य चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.