PHOTO: अभिनेत्री मौनी रॉयने पतीसोबत शेअर केले रोमँटिक फोटो; फोटो चर्चेत!
टीव्ही ते बॉलीवूडपर्यंत आपल्या उत्कृष्ट अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री मौनी रॉयला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेव्हा जेव्हा मौनी पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
तिने स्वत:च्या बळावर इंडस्ट्रीत विशेष स्थान मिळवले आहे. सध्या मौनी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
आज मौनीचे चाहते जगभरात उपस्थित आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी संपर्क साधण्याची एकही संधी सोडत नाही.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
मौनी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अशा परिस्थितीत, ती जवळजवळ दररोज तिचा नवीन लूक शेअर करत असते.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
आता पुन्हा एकदा मौनीने तिच्या फोटोशूटची झलक दाखवली आहे. अभिनेत्रीने अलीकडेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती पती सूरज नांबियारसोबत दिसत आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये दोघेही ऑफ-व्हाइट कलरच्या पोशाखात दिसत आहेत.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये मौनी पांढऱ्या रंगाचा लेहेंगा परिधान करताना दिसत आहे. मौनीने तिच्या केसांमध्ये गजरा घातला आहे, जो तिच्या लुकमध्ये भर घालत आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
दुसरीकडे, सुरज मॅचिंग कुर्ता पायजमामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. यादरम्यान दोघेही एकमेकांच्या मिठीत दिसत आहेत.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
अल्पावधीतच मौनीच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)