PHOTO: मिथिला पालकरच्या कातिलाना अदा, चाहते झाले फिदा!

चित्रपटांव्यतिरिक्त मिथिलाने डिजिटल प्लॅटफॉर्मवरही काम केले आहे. (फोटो सौजन्य :mipalkarofficial/इंस्टाग्राम )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
'गर्ल इन द सिटी', 'ऑफिशियल चुक्यगिरी' यांसारख्या वेब सीरिजसोबतच 'लिटिल थिंग्ज'च्या दोन सीझनमध्ये मिथिलाने तिचा उत्कृष्ट अभिनय केला आहे. (फोटो सौजन्य :mipalkarofficial/इंस्टाग्राम )

अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या अभिनयासह बोल्ड अवतारासाठीही ओळखली जाते. (फोटो सौजन्य :mipalkarofficial/इंस्टाग्राम )
मिथिलाला 2016 साली पिच परफेक्ट आणि अन्ना केंड्रिकच्या 'कप सॉन्ग' च्या तिच्या स्वत:च्या व्हर्जनमुळे एक वेगळी ओळख मिळाली.(फोटो सौजन्य :mipalkarofficial/इंस्टाग्राम )
मिथिलाचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोअर आहेत, इंस्टाग्रामवर मिथिलाला 3 मिलियन पेक्षा जास्त लोक फॉलो करतात.(फोटो सौजन्य :mipalkarofficial/इंस्टाग्राम )
मिथिलाचे हसणे आणि तिचा लूक लोकांना आवडतो.(फोटो सौजन्य :mipalkarofficial/इंस्टाग्राम )
काव्या कुलकर्णी नावाची भूमिका साकारणाऱ्या मिथिलाला यामुळे खूप लोकप्रियता मिळाली.(फोटो सौजन्य :mipalkarofficial/इंस्टाग्राम )
मिथिलाचा हा लूक चाहत्यांच्या खास पसंतीस उतरत आहे. ज्यात ती हटके लूकमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :mipalkarofficial/इंस्टाग्राम )
मिथिलाने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.मिथिला पालकर शेवटची 'कारवां' चित्रपटात दिसली होती. (फोटो सौजन्य :mipalkarofficial/इंस्टाग्राम )