Sonalee Kulkarni: सोनालीच्या लूकनं वेधलं लक्ष; फोटोवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
सोनालीच्या नव्या फोटोशूटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
(Sonalee Kulkarni/instagram)
1/8
मराठी चित्रपसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
2/8
सोनालीच्या नव्या फोटोशूटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
3/8
सोनालीनं जैसलमेरमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/8
फोटोला सोनालीनं कॅप्शन दिलं, 'मैंने अपने आँचल से आसमाँ पर बादल कोरें हैं, कोई शक़ हो गर तो इस नीले रंग से पूछ लेना ..'
5/8
निळ्या रंगाचा ड्रेस आणि नो मेकअप लूक अशा लूकमधील फोटो सोनालीनं शेअर केले आहेत.
6/8
सोनालीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. सोनालीच्या या लूकच
7/8
सोनालीच्या सोशल मीडियावर पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात.
8/8
सोनालीला इन्स्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोवर्स आहेत. सोनालीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Published at : 22 Apr 2023 05:56 PM (IST)