ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बॉलीवूड - bollywood news
  • Lara Dutta Birthday: 'या' अभिनेत्यानं वाचवला होता लारा दत्ताचा जीव; जाणून घ्या...

Lara Dutta Birthday: 'या' अभिनेत्यानं वाचवला होता लारा दत्ताचा जीव; जाणून घ्या...

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Updated at: 16 Apr 2023 10:15 AM (IST)
1

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री लारा दत्ताचा (Lara Dutta) 45 वा वाढदिवस आहे.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

लारानं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. तिच्या अभिनयाला आणि ग्लॅमरस स्टाईलला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

3

लारा दत्ताचा जन्म 16 एप्रिल 1978 रोजी गाझियाबादमध्ये झाला.

4

लाराचे वडील एलके दत्ता पंजाबी आहेत. तर तिची आई अँग्लो इंडियन आहे. लाराने अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या होत्या.

5

2000 मध्ये तिनं मिस युनिवर्स ही स्पर्धा जिंकली.

6

लाराने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. 'नो एंट्री', पार्टनर', 'मस्ती', 'भागम भाग', 'हाऊसफुल', 'लो दिल्ली' या चित्रपटांमुळे तिला लोकप्रियता मिळाली,

7

2003 मध्ये अक्षय कुमारसोबत अंदाज या चित्रपटाद्वारे फिल्मी दुनियेत पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.अंदाज या चित्रपटामधील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान समुद्राच्या जोरदार लाटांमुळे लाराचा तोल गेला आणि ती पाण्यात पडली.

8

अक्षय कुमारने तात्काळ पाण्यात उडी मारून तिचा जीव वाचवला. दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीदरम्यान हा किस्सा सांगितला होता.

9

मिस युनिवर्स या स्पर्धेत लाराला प्रश्न विचारण्यात आला, 'मिस युनिवर्स स्पर्धेत महिलांचा अपमान होत असल्याचा आरोप करत काही लोक निषेध व्यक्त करत आहे. ते चुकीचे आहेत, हे तुम्ही त्यांना कसे पटवून द्याल.

10

र उत्तर देताना लारा म्हणाली की, 'मला वाटते की अशा स्पर्धांमुळे आमच्यासारख्या तरुण महिलांना आवडत्या क्षेत्रात पुढे जाण्यास मदत होते.' लाराचे हे उत्तर तिथे उपस्थित असलेल्या परीक्षकांना खूप आवडले.

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.