Genelia Deshmukh: जिनिलियाचा क्लासी लूक; फोटोवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
जिनिलियाचा (Genelia Deshmukh) चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते.
(Genelia Deshmukh/ instagram)
1/8
अभिनेत्री जिनिलिया देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
2/8
जिनिलियाचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते.
3/8
व्हाईट शर्ट आणि गोल्डन पँट अशा लूकमधील फोटो नुकतेच जिनिलियानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/8
जिनिलियाच्या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
5/8
जिनिलियाच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात.
6/8
जिनिलियाला इन्स्टग्रामवर 11 मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.
7/8
जिनिलियानं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
8/8
काही दिवसांपूर्वी जिनिलियाचा वेड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटील आला.
Published at : 25 Apr 2023 06:58 PM (IST)