एक्स्प्लोर
सुसज्ज प्रायवेट जेटने फिरणारे बॉलिवूड स्टार; बिग बी, अक्षय कुमारसह काही अभिनेत्रींचाही समावेश
संपादित छायाचित्र
1/6

बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्स असे आहेत, ज्यांनी आपल्या लॅविश लाईफवर खूप पैसा खर्च केला आहे. हे स्टार विमानतळावर क्वचितच दिसतात आणि बहुतेकवेळा ते त्यांच्या खासगी विमानातून प्रवास करतात. अशा सेलिब्रिटींची यादी मोठी नाहीय. कारण त्यावर कोट्यावधी रुपये खर्च होतात.
2/6

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यांचे स्वतःचे खासगी जेट आहे. या कारणामुळे ते विमानतळावर कधीही दिसणार नाहीत. त्यांना जिथे जायचे असेल तिथे त्यांच्या प्रायवेट जेटने जातात.
3/6

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चनसुद्धा आपल्या खासगी विमानाने प्रवास करतात. त्यांना आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट त्यांच्या जेटमध्ये उपलब्ध आहे.
4/6

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा सर्वाधिक पेड अभिनेतांमध्ये गणला जातो. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे खासगी जेट नसण्याचे कारण नाही.
5/6

देसी गर्ल प्रियंका चोप्राकडेही एक खासगी जेट आहे. ही अभिनेत्री बहुतेक तिच्या कामासाठी प्रवास करते.
6/6

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे देखील स्वतःचे खासगी जेट आहे. ती नेहमी याचे फोटो टाकते. या अभिनेत्री बर्याचदा जेटचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात.
Published at : 27 May 2021 04:18 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























