एक्स्प्लोर
PHOTO : परी म्हणू की सुंदरा... रिया चक्रवर्तीचा 'प्रिंसेस' लूक!
Rhea Chakraborty
1/7

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आताही रियानं आपल्या लेटेस्ट फोटोशूटनं सर्वांना वेड लावलं आहे. (PHOTO : @rhea_chakraborty/Instagram)
2/7

रियानं काही दिवसांपूर्वी एका फॅशन विकमध्ये शो स्टॉपर होती. तिनं यावेळी ब्लॅक आउटफिट्समधील फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. (PHOTO : @rhea_chakraborty/Instagram)
Published at : 05 Apr 2022 07:46 AM (IST)
आणखी पाहा
























