Ankita Lokhande : 'ब्युटी इन ब्लॅक' अंकिता लोखंडेचा ग्लॅमरस अंदाज
अभिनेत्री अंकिता लोखंडेनं नुकतेच तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
Ankita Lokhande
1/10
अभिनेत्री अंकिता लोखंडे वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते (Ankita Lokhande/Instagram)
2/10
अंकिता तिच्या ग्लॅमरस लूकनं आणि अभिनयानं नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकते.(Ankita Lokhande/Instagram)
3/10
पवित्र रिश्ता या मालिकेमुळे अंकिताला विशेष लोकप्रियता मिळाली. (Ankita Lokhande/Instagram)
4/10
अंकितानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Ankita Lokhande/Instagram)
5/10
अंकिता ही ब्लॅक साडी, स्टोनचे इअरिंग्स अन् विंग आयलायनर अशा लूकमध्ये दिसत आहे. (Ankita Lokhande/Instagram)
6/10
अंकिताच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. (Ankita Lokhande/Instagram)
7/10
'Brighter than ever' असं कॅप्शन अंकितानं या फोटोला दिलं आहे. (Ankita Lokhande/Instagram)
8/10
अमृता खानविलकर, मृणाल ठाकूर आणि आरती सिंह यांनी अंकिताच्या या फोटोला कमेंट्स केल्या आहेत. (Ankita Lokhande/Instagram)
9/10
अंकितानं मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटात काम केलं आहे. (Ankita Lokhande/Instagram)
10/10
वेगवेगळ्या कार्यक्रमामधून अंकिता प्रेक्षकांच्या भेटीस येते. (Ankita Lokhande/Instagram)
Published at : 14 Sep 2022 10:37 AM (IST)