एक्स्प्लोर
Photos: मालदीवला सुट्टी घालवून परत आलेले आलिया-रणबीर आणि टायगर-दिशाचा विमानतळावर अनोखा अंदाज

सोशल मीडिया
1/7

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी मालदीवहून सुट्टीनंतर आज मुंबईला परतले. या जोडप्याला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं.
2/7

टायगर आणि दिशाप्रमाणेच आलिया आणि रणबीरसुद्धा नुकतेच मालदीवच्या सहलीला गेले होते.
3/7

काही दिवसांपूर्वी हे दोघे सुट्टीवर मालदीवला गेले होते. जिथे पोहोचल्यावर दिशाने इंस्टाग्रामवर बरेच स्टनिंग बिकिनी फोटो शेअर केले होते.
4/7

विमानतळावर लक्षात घेण्यासारखी एक बाब म्हणजे दिशा आणि टायगर मालदीवमध्ये सुट्टीवर एकत्र होते. असे असूनही दोघांनीही विमानतळावर एकमेकांपासून अंतर ठेवले होते.
5/7

विमानतळावर लक्षात घेण्यासारखी एक बाब म्हणजे दिशा आणि टायगर मालदीवमध्ये सुट्टीवर एकत्र होते. असे असूनही दोघांनीही विमानतळावर एकमेकांपासून अंतर ठेवले होते.
6/7

दिशा आणि टायगरशिवाय रणबीर कपूर आणि आलिया भट्टही आज मुंबईला परतले आहेत. हे हॉट कपल मालदीवमध्येही सुट्टीवर गेले होते.
7/7

या दिवसांमध्ये बॉलिवूड सेलेब्सच्या मालदीवच्या सुट्टीवरुन सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.
Published at : 25 Apr 2021 08:21 PM (IST)
Tags :
Tiger Shroff Disha Patani Ranbir Kapoor Alia Bhatt Alia Bhatt Instagram Alia Bhatt Age Alia Bhatt Height In Feet Alia Bhatt Husband Alia Bhatt Mother Alia Bhatt Movies Alia Bhatt Net Worth Ranbir Kapoor-Alia Bhatt Disha Patani Age Disha Patani Instagram Alia Bhatt Height Tiger Shroff Wife Tiger Shroff Girlfriend Alia Bhatt And Ranbir Kapoor Disha Patani Height Disha Patani Height In Feet Disha Patani Movies Disha Patani Sister Disha Patani Net Worth Disha Patani Photo Tiger Shroff Age Tiger Shroff Height Tiger Shroff Height In Feet Tiger Shroff Sister Alia Bhatt Alia Bhatt New Movie Ranbir Kapoor Age Ranbir Kapoor Movies Ranbir Kapoor Height Ranbir Kapoor Wife Ranbir Kapoor Net Worth Ranbir Kapoor Height Feet Ranbir Kapoor Instagram Ranbir Kapoor Instagram Id Ranbir Kapoor Sister Tiger Shroff Movies Tiger Shroff Net Worth Tiger Shroff Upcoming Movies Tiger Shroff Song Disha Patani Salman Khan Disha Patani Husband Nameअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
