एक्स्प्लोर
Urvashi Rautela : परमसुंदरी उर्वशी रौतेलाचा ग्लॅमरस अंदाज; पाहा नवा लूक!
उर्वशीच्या सध्याच्या अभिनय क्षेत्रातील कामाबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री अलीकडेच साऊथ चित्रपट 'डाकू महाराज' मध्ये दिसली होती.
उर्वशी
1/9

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे
2/9

ती नेहमी तिच्या सौंदर्य आणि फॅशनमुळे ओळखली जाते.
Published at : 18 Jun 2025 02:37 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















