Urvashi Rautela Pics: गोल्डन ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाची मादक अदा, पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Mar 2023 10:56 PM (IST)
1
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या आकर्षक स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दरम्यान, उर्वशी रौतेलाचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.
3
उर्वशी रौतेलाने रविवारी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचे नवीन फोटो शेअर केले.
4
उर्वशीच्या या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
5
गोल्डन ड्रेसमधला उर्वशीचा लूक खूपच गॉर्जियस आणि स्टायलिश दिसत आहे.
6
उर्वशीच्या या नवीन फोटोंमध्ये तिचे किलर लूक दिसत आहे.
7
उर्वशी रौतेलाच्या या फोटोंवर चाहते प्रचंड लाइक आणि कमेंट करत आहेत.