Saiee Manjrekar : सई मांजरेकरसोबत अफेअरची चर्चा, पाहा कोण आहे ‘तो’ खास व्यक्ती...

Saiee Manjrekar
1/6
अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकर (Saiee Manjrekar) हिने बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत 'दबंग 3' या चित्रपटातून आपला बॉलिवूड डेब्यू केला. (PC : saieemmanjrekar/IG)
2/6
सई मांजरेकर अभिनयासोबतच मॉडेलिंग क्षेत्रातही सक्रिय आहे. अभिनेत्री म्युझिक अल्बममध्ये देखील झळकली आहे. (PC : saieemmanjrekar/IG)
3/6
मात्र, सध्या सई मांजरेकर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. (PC : saieemmanjrekar/IG)
4/6
सई प्रसिद्ध बॉलिवूड निर्मात्याच्या मुलाला डेट करत असल्याची चर्चा सुरु आहे. (PC : saieemmanjrekar/IG)
5/6
नुकतीच सई मांजरेकर, निर्माते साजिद नाडियादवाला यांचा मुलगा सुभान नाडियादवालासोबत मुंबईतील एका कॅफेबाहेर स्पॉट झाली. (PC : sknadiadwala/IG)
6/6
मात्र, ही त्यांची पहिलीच भेट नसून, अनेकदा सुभान आणि सई एकत्र दिसतात. आता त्यांच्यात प्रेम फुलत असल्याची चर्चा रंगली आहे. (PC : saieemmanjrekar/IG)
Published at : 29 Jan 2022 04:08 PM (IST)