PHOTO | क्लासी अन् ग्लॅमरस, Lakme Fashion Weekमध्ये हिना खानचा ट्रेडिशनल लूक
अभिनेत्री हिना खान काही दिवसांपूर्वी लॅक्मे फॅशनवीकमध्ये शो स्टॉपर म्हणून सहभागी झाली होती. यादरम्यानचे तिचे काही क्लासी फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फॅशन शोमध्ये हिना खानने मनीष मल्होत्राचे आऊटफिट्स वेअर केले होते.
क्लासी आणि अट्रॅक्टिव्ह लेहेंग्यामध्ये हिना खान ग्लॅमरस अंदाजात दिसून आली.
त्यासोबत हिना खानने टेलिव्हिजन अभिनेता पर्ल वी पुरीसोबतही फोटोशूट केलं.
मनीष मल्होत्राच्या डिझायनर लेहेंग्यात हिना खान सुंदर दिसत होती. दरम्यान मनीष मल्होत्रासोबतचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, हिना खान सोशल मीडियावर अॅक्टिव असल्याचं पाहायला मिळतं.
काही दिवसांपूर्वी हिना खानने इन्स्टाग्रामवर मालदीव व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले होते.
या फोटोंमध्ये हिनाने स्विमसूट वेअर केला होता. हिनाचा हा हॉट अन् बोल्ड लूक चाहत्यांना फारच आवडला होता.