नव्या वर्षात मनोरंजनाचा धमाका, एक, दोन नाही तब्बल 25 फिल्म्स थिएटरमध्ये आदळणार, तुम्ही कोणता सिनेमा पाहणार?
Big Movies Lined Up for 2026: 2026 हे वर्ष चित्रपटप्रेमींसाठी खास ठरणार. बॉलिवूड, टॉलिवूड आणि हॉलिवूडमधील 25 चित्रपट प्रदर्शित होणार.
Continues below advertisement
Big Movies Lined Up for 2026
Continues below advertisement
1/25
चित्रपटप्रेमींसाठी खुशखबर. 2026 या वर्षी अनेक मोठे आणि रोमांचक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. जना नायकन ते बॉर्डर 2 बिग बजेट चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहेत. दरम्यान, जन नायगन या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. कारण या चित्रपटानंतर थलापती विजय अभिनय क्षेत्रातून संन्यास घेणार आहे. दरम्यान, बॉलिवूड ते टॉलिवूड या वर्षी एकूण 25 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
2/25
थलापती विजयचा जन नायगन 9 जानेवारी रोजी प्रदर्शित होईल.
3/25
ग्रीनलँड हा चित्रपट 9 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
4/25
द क्रोनॉलॉजी ऑफ वॉटर या चित्रपटाद्वारे क्रिस्टन स्टीवर्ट दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.
5/25
सॉन्ग सॅन ब्लू. हा चित्रपट 30 जानेवारी 2026 रोजी भारतात प्रदर्शित होईल.
Continues below advertisement
6/25
प्रभास लवकरच द राजा साब या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट 9 जानेवारीला प्रदर्शित होईल.
7/25
पराशक्ती हा 1965 मध्ये तामिळनाडूमध्ये घडलेल्या सत्य घटनांवर आधारीत चित्रपट आहे.
8/25
मना शंकरा वरप्रसाद गरू. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे.
9/25
भारत महासायुलाकु विग्न्याप्थि
10/25
नारी नारी नदुमा मुरारी
11/25
अनगानगा ओका राजू
12/25
28 इयर्स लेटर: द बोन टेम्पल
13/25
मायासभा: द हॉल ऑफ इल्यूजन
14/25
हॅपी पटेल. खतरनाक जासूस
15/25
राहु केतु
16/25
वन टू चा चा चा
17/25
प्रोजेक्ट वाय
18/25
चत्ता पच्चा: द रिंग ऑफ राउडीज
19/25
बॉर्डर 2
20/25
मार्टी सुप्रीम (इंडिया प्रीमियर)
21/25
मर्सी
22/25
रिटर्न टू साइलेंट हिल
23/25
सेंड हेल्प
24/25
हॉंटेड 3D: घोस्ट्स ऑफ द पास्ट
25/25
वालथु वशते कल्लान
Published at : 07 Jan 2026 06:22 PM (IST)
= 25">