Big Boss Marathi 3 : निथाच्या एन्ट्रीने बिग बॉसचं घर हादरलं, कोण आहे निथा शेट्टी?

बिग बॉस मराठी 3च्या घरात नवीन एन्ट्री.. (photo: neethashetty_official/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बिग बॉस च्या घरात वाईल्ड कार्ड द्वारे आलेली निथा ही हिंदी आणि मराठीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. (photo: neethashetty_official/IG)

अभिनेत्री निथा शेट्टी साळवीने बिग बॉस मराठी 3 च्या घरात एन्ट्री घेतलीये, तिच्या एन्ट्रीने घरातल्यांच्या भुवया उंचावल्यात.. (photo: neethashetty_official/IG)
तिने तेनाली रमण, परावतार श्री कृष्ण अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलंय.. (photo: neethashetty_official/IG)
तिने ओटीटीवर ही पदार्पण केलंय, गंदी बात 4 या वेब सिरीज मध्ये तिने अत्यंत बोल्ड रोल सकरलाय.. (photo: neethashetty_official/IG)
(photo: neethashetty_official/IG)
(photo: neethashetty_official/IG)
निथा च्या एन्ट्री मुळे बिग बॉस मराठीचे चाहते सध्या उत्सुक आहेत.. (photo: neethashetty_official/IG)
(photo: neethashetty_official/IG)