Big Boss Marathi 3 : मीरा सोनालीवर का चिडली?

big boss marathi

1/6
Bigg Boss Marathi 3: मराठी बॉसचे तिसरे पर्व सुरू होऊन आता अनेक दिवस झाले आहेत. त्यामुळे आता स्पर्धकदेखील घरात पूर्णपणे रुळले आहेत.
2/6
बिग बॉस मराठी आणि त्यातल्या टास्कची चर्चा नेहमीच रंगत असते. मग तो हिंदी बिग बॉस असो वा मराठी.
3/6
सध्या सुरू असलेल्या बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाची आणि त्यातील टास्कची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात रंगलीये
4/6
आजच्या एपिसोड मध्ये काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली असते, रोज येत असलेले प्रोमो उत्सुकता आणखीनच वाढवतात. असाच एकी प्रोमो समोर आलाय.
5/6
ज्यात मीरा सोनालीशी कामावरून भांडताना दिसतेय, त्यांचा जोरादार वाद होताना दिसतोय .
6/6
मीरा नक्की सोनालीशी का भांडतीये हाच प्रश्न प्रेक्षकांना पडलाय, याचं उत्तर बिग बॉस मराठी ३ च्या आजच्या एपिसोड मध्ये मिळेल.
Sponsored Links by Taboola