Bharti Singh : "काजूच्या आगमनावर भारती सिंहचा भावनिक क्षण: 'खूप सुंदर आणि हेल्दी बेबी आहे. '"
Bharti Singh : काजूच्या आगमनावर भारती सिंहचा भावनिक क्षण: खूप सुंदर आणि हेल्दी बेबी आहे.

"काजूच्या आगमनावर भारती सिंहचा भावनिक क्षण: 'खूप सुंदर आणि हेल्दी बेबी आहे. '"
1/6
कॉमेडियन भारती सिंह अलीकडेच दुसऱ्यांदा आई झाली आहे आणि त्यांनी बेटा काजूला जन्म दिला आहे, त्यामुळे तिच्या घरात आनंदाचं वातावरण आहे.
2/6
बाळंतपणानंतर भारतीनं व्लॉग तयार केला. या व्लॉगमध्ये तिनं दुसऱ्या बाळला हातावर घेत आनंद व्यक्त केला. तसेच ती भावुक झाली असल्याचं पाहायला मिळालं. तिनं सांगितलं की, "काजु खूप सुंदर आणि निरोगी बाळ आहे".
3/6
भारती सिंहने सांगितले होते की काजूला रूटीन चेकअपसाठी ऑब्जर्वेशनमध्ये ठेवल होतं. आता फायनली तिला तिचा बेबी मिळाला आहे, त्यामुळे तिला खूप आनंद झाला आहे.
4/6
जेव्हा भारतीला शेवटी काजू मिळाला तेव्हा ती भावनिक झाली. भारती म्हणाली की, काजू खूप सुंदर, गोंडस आहे. बॉलप्रमाणे गोलू आहे, त्यामुळे तिला खूप आनंद झाला.
5/6
भारती सिंहने या वेळी लाफ्टर शेफ्स 3 शोमध्ये ब्रेक घेतला आहे आणि गेले हफ्त्यातील एपिसोडमध्ये भारती दिसल्या होत्या,पण आता काही एपिसोडपर्यंत ती शोमध्ये दिसणार नाहीत.
6/6
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या आयुष्यात 19 डिसेंबरला काजूचे आगमन झाले आणि हे कपल दुसऱ्यांदा पेरेंट्स झाले आहे, त्यामुळे त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे.
Published at : 24 Dec 2025 01:33 PM (IST)