PHOTO: 'बालिका वधू'च्या आनंदीचा हा लूक पाहून तुम्हालाही बसेल धक्का; पाहा फोटो!

टीव्ही अभिनेत्री अविकाने लहान वयातच आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले होते. 'बालिका वधू'ची आनंदी बनून तिने घरोघरी ओळख मिळवली आहे. (photo:avikagor/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आपल्या अभिनयाने ती मोठ्या कलाकारांना मात देऊ शकते हे अविकाने तिच्या पहिल्या शोमध्येच सिद्ध केले होते.(photo:avikagor/ig)

वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी अविकाचे आज जगभरात चाहते आहेत. अविका सध्या टीव्ही जगतापासून दूर असेल, पण तरीही ती चर्चेत राहते.(photo:avikagor/ig)
खऱ्या आयुष्यात ही अभिनेत्री खूप बोल्ड आहे आणि तिचा बोल्डनेस तिच्या लूकमध्येही पाहायला मिळतो.फोटोंमध्ये अविकाने हलक्या जांभळ्या रंगाचा गाऊन घातलेला दिसत आहे. (photo:avikagor/ig)
तिचा लूक पूर्ण करण्यासाठी अविकाने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस सरळ आणि खुले ठेवले आहेत.(photo:avikagor/ig)
अविकाच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर बालिका वधू शिवाय ती ससुराल सिमर का मध्ये सिमरच्या धाकट्या बहिणीच्या भूमिकेत दिसली आहे.(photo:avikagor/ig)