Asha Bhosle Funeral: लाडक्या आजीला शेवटचं पाहून जनाईला अश्रू अनावर; आशा भोसलेंचं पार्थिव पाहून सारेच गलबलून गेले
Asha Bhosle Funeral: आशाताईंचं (Asha Bhosle Death) असं जाणं केवळ सिनेसृष्टीच नाहीतर संपूर्ण देशासाठीच दुःखाचा डोंगर कोसळण्यासारखं आहे.
Continues below advertisement

Asha BHosle Funeral
Continues below advertisement
1/9
वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा आनंद भोसले सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
2/9
आशा भोसले यांचे पार्थिव सोमवारी सकाळी 11 वाजता लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
3/9
दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी आशा भोसले यांचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. शिवाजी पार्क मधील स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
4/9
आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनासाठी अनेक कलाकार, कुटुंबीय, राजकीय नेते, त्यांच्याजवळचे लोक येत आहेत.
5/9
आशा भोसले यांच्या जाण्याने संपूर्ण देशभरात शोक व्यक्त होताना दिसतोय.
Continues below advertisement
6/9
आशा भोसले आणि नात जनाई या दोघींचं नातं अतिशय घट्ट होतं. आपल्या आजीचे शेवटचं दर्शन घेताना जनाईला अश्रू अनावर झाले होते.
7/9
जनाई ही आशा जींची खूप लाडकी होती. आशा भोसले आशा ज्यांच्या शेवटच्या कार्यक्रमांमध्ये जनाईला त्यासोबत घेऊन जायचं.
8/9
जनाई आशाजीसोबत कायम सावलीसारखी राहिली. आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर जनाईने सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती.
9/9
आशाजींना कुटुंब शेवटचं पहात आहे. प्रत्येक जण गलबलून गेलाय. सगळ्यांसाठी हा फार भावनिक क्षण आहे.
Published at : 13 Apr 2026 11:10 AM (IST)