Anushka Sharma : अनुष्काच्या गळ्यात तुळशीची माळ, मुंबईत फॉर्मल लूकमध्ये दिसला विराट
Anushka Sharma : अनुष्काच्या गळ्यात तुळशीची माळ, मुंबईत फॉर्मल लूकमध्ये दिसला विराट
Continues below advertisement
गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर टिकली; एअरपोर्टवर पती विराटसोबत स्पॉट झाली अनुष्का; साध्या, सोज्वळ अंदाजावर खिळल्या नजरा
Continues below advertisement
1/5
अनुष्काने गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळावर टिकली लावली होती, तिच्या साध्या आणि नैसर्गिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले.
2/5
विराटने बेज शर्ट आणि काळी पॅन्ट घालून सेमी-फॉर्मल लूक केला होता. दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.
3/5
अनुष्काचा नो-मेकअप लूक चाहत्यांना खूप आवडला. तिच्या तुळशीच्या माळेची विशेष चर्चा झाली.
4/5
काही चाहत्यांनी ते वृंदावनला जात असावेत असा अंदाज व्यक्त केला.
5/5
विराटच्या डॅशिंग स्टाइलचेही कौतुक करण्यात आले. या जोडप्याने पुन्हा एकदा साधेपणातून स्टाइल दाखवून दिली.
Continues below advertisement
Published at : 16 Feb 2026 05:50 PM (IST)
= 5">