एक्स्प्लोर

परी म्हणू की सुंदरा... मरमेड स्टाईल गाऊनमध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर झळकली अनुष्का सेन

'कान्स फिल्म फेस्टिवल' आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर भारताचे प्रतिनिधित्व करताना अनुष्काने आपल्या स्टाइल आणि ग्रेसने एक खास छाप सोडली आहे.

'कान्स फिल्म फेस्टिवल' आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर भारताचे प्रतिनिधित्व करताना अनुष्काने आपल्या स्टाइल आणि ग्रेसने एक खास छाप सोडली आहे.

Anushka Sen and Cannes Film Festival

1/10
भारतीय यंग अभिनेत्री अनुष्का सेन ने 22व्या वर्षी 78व्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये आपला स्टायलिश आणि रॉयल लूकच्या माध्यमातून डेब्यू केला. वाईन कलर मरमेड स्टाईल गाऊन मध्ये सर्वांच्या नजरा अनुष्का ने घेरल्या.

2/10
अनुष्का ने रेड कार्पेट वर आपल्या मोहक अंदाजाने सर्वाने लक्ष वेधून घेतले, यावेळी संपूर्ण  सोशल मिडीयावर खुप व्हायरल होत आहे, आणि हा आऊटफिट स्ट्रैपलेस मरमेड स्टाईलने डिझाइन केला होता. या आऊटफिटचा कलर रॉयल पर्पल होता.

3/10
या गाऊनच्या मागच्या बाजूला एक मोठा ट्रेल होता, आणि हेच या आऊटफिटला खुप खास बनवत होते, या गाऊनची डिझाइन ट्री ऑफ लाइफ या पासून प्रेरित होता, ज्यामध्ये झरदोझी, आरी, सिल्क आणि क्रिस्टल धाग्यांचा वापर करण्यात आला.

4/10
गाऊनच्या वर असलेले फ्लोरल बेल आणि मागे फ्रिग असल्यामुळे आऊटफिट खुप आकर्षित दिसत होता. गाऊनला तयार करण्यासाठी एकूण 611 घंटे आणि 34 फॅशन डिझाइनरने मेहनत घेतली होती.
गाऊनच्या वर असलेले फ्लोरल बेल आणि मागे फ्रिग असल्यामुळे आऊटफिट खुप आकर्षित दिसत होता. गाऊनला तयार करण्यासाठी एकूण 611 घंटे आणि 34 फॅशन डिझाइनरने मेहनत घेतली होती.
5/10
या गाऊन भारतीय फॅशन आणि वेस्टर्न फॅशन दर्शवते, अनुष्का ने आपल्या लुकला सिंपल आणि आकर्षक दिसण्यासाठी विक्टोरियन स्टाइलचे लांब कानातले आणि एमराल्ड ग्रीन स्टेटमेंट रिंग घातली होती.
या गाऊन भारतीय फॅशन आणि वेस्टर्न फॅशन दर्शवते, अनुष्का ने आपल्या लुकला सिंपल आणि आकर्षक दिसण्यासाठी विक्टोरियन स्टाइलचे लांब कानातले आणि एमराल्ड ग्रीन स्टेटमेंट रिंग घातली होती.
6/10
तिचा मेकअप अगदी नैसर्गिक आणि सॉफ्ट होता, ज्यात हलका बेस, काजल आणि गुलाबी रंगाची लिपस्टिक होती, ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते.
तिचा मेकअप अगदी नैसर्गिक आणि सॉफ्ट होता, ज्यात हलका बेस, काजल आणि गुलाबी रंगाची लिपस्टिक होती, ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते.
7/10
केसांसाठी तिने सॉफ्ट कर्ल्स करून उंच बन बांधला होता, जो तिच्या रॉयल लूकला आणखीनच ग्रेसफुल बनवत होता.
केसांसाठी तिने सॉफ्ट कर्ल्स करून उंच बन बांधला होता, जो तिच्या रॉयल लूकला आणखीनच ग्रेसफुल बनवत होता.
8/10
तिच्या या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि तिच्या चाहत्यांनी तिचे खूप कौतुक केले.
तिच्या या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि तिच्या चाहत्यांनी तिचे खूप कौतुक केले.
9/10
अनुष्काने आपल्या पहिल्याच कान्स लूकमध्ये आत्मविश्वास आणि मोहकता दाखवून सर्वांना प्रभावित केले.
अनुष्काने आपल्या पहिल्याच कान्स लूकमध्ये आत्मविश्वास आणि मोहकता दाखवून सर्वांना प्रभावित केले.
10/10
तिचा हा रॉयल आणि पारंपरिक पण आधुनिक टच असलेला लूक फॅशन जगतात नक्कीच चर्चेचा विषय बनला आहे.
तिचा हा रॉयल आणि पारंपरिक पण आधुनिक टच असलेला लूक फॅशन जगतात नक्कीच चर्चेचा विषय बनला आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress on Sonam Wangchuk: 'सोनम वांगचूक यांचा स्वतःच्या राजकीय अजेंड्यासाठी करतायत वापर'; लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची बेधडक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
'सोनम वांगचूक यांचा स्वतःच्या राजकीय अजेंड्यासाठी करतायत वापर'; लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची बेधडक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
Bishnoi Gang Targets Aamir Khan: 'स्टारडमच्या नावाखाली लव्ह जिहाद, श्वासही घ्यायला देणार नाही...'; आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर, सोशल मीडियावर धमकी
'स्टारडमच्या नावाखाली लव्ह जिहाद, श्वासही घ्यायला देणार नाही...'; आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर, जीवेमारण्याची धमकी
'सीता के पती, नीता के पती' वक्तव्यावरून कुणाल कामरावर टीकेची झोड; सुप्रीम कोर्टाच्या वकिलाची नोटीस; नेमका वाद काय?
'सीता के पती, नीता के पती' वक्तव्यावरून कुणाल कामरावर टीकेची झोड; सुप्रीम कोर्टाच्या वकिलाची नोटीस; नेमका वाद काय?
एका हॉलिवूड चित्रपटाची एन्ट्री अन् बॉलिवूडच्या सगळ्यांचंच धाबं दणाणलं; ‘धमाल 4’चा वेग मंदावला? बॉक्स ऑफिसवर मोठी उलथापालथ
एका हॉलिवूड चित्रपटाची एन्ट्री अन् बॉलिवूडच्या सगळ्यांचंच धाबं दणाणलं; ‘धमाल 4’चा वेग मंदावला? बॉक्स ऑफिसवर मोठी उलथापालथ

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC  :  जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local News: लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा घाणेरडा पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा घाणेरडा पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
Jain Muni Nilesh Chandra :  उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
Embed widget