'बाई आमच्यावर दया कर...', टोन्ड बॉडी अन् टॅनिंग फ्लॉन्ट केल्यामुळे अनन्या पांडे ट्रोल PHOTOs

Ananya Panday Troll For Flaunting Tanned Body: तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरीमध्ये कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.

Continues below advertisement

Ananya Panday Troll For Flaunting Tanned Body

Continues below advertisement
1/9
Ananya Panday Troll For Flaunting Tanned Body: 'तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी'मध्ये कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.
2/9
ख्रिसमस 2025 ला अनन्या आणि कार्तिकचा आगामी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज केला जाणार आहे.
3/9
नुकतंच फिल्मच्या मेकर्सनी या सिनेमाचा रोमँटिक ड्रामा टायटल ट्रॅक रिलीज केला आहे. एकीकडे अनन्या तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. तर, दुसरीकडे अनन्या जोरदार ट्रोल होत आहे.
4/9
अनन्यानं नुकतीच टॅन बॉडी फ्लॉन्ट केलीय. तिनं तिचे बिकनीतले फोटो शेअर केलेत. यामध्ये अनन्या तिची टॅन बॉडी फ्लॉन्ट करताना दिसतेय. पण, तिचा हा लूक युजर्सना मात्र भलताच खटकला आहे.
5/9
अनन्यानं बिकनीमधील आपले फोटो शेअर केले आहेत. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "माझे काही फेवरेट लूक्स आहेत, फिल्ममधले... तुम्ही फिल्मचा पहिला ट्रॅक पाहिलात... बेस्ट ग्लॅम टीमचे मी मनापासून आभार मानते..."
Continues below advertisement
6/9
अनन्या एका फोटोमध्ये कटआउट ड्रेसमध्ये सोफ्यावर लोळून पोज देतेय. तर आणखी एका फोटोमध्ये ती मल्टी कलरच्या बिकनीमध्ये दिसतेय.
7/9
चाहत्यांमध्ये अनन्याचे हे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. पण, काही लोकांचं म्हणणं आहे की, अनन्या उगाच आपली टॅन बॉडी फ्लॉन्ट करतेय.
8/9
एका युजरनं लिहिलंय की, 'बाई दया कर आमच्यावर... तू टॅन बॉडीमध्ये अजिबातच चांगली दिसत नाही... तसेच, काही फॅन्स फायर इमोजी पोस्ट करुन अनन्याला सपोर्ट करत आहेत...'
9/9
फिल्म 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी'ला करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शननं प्रोड्यूस केलंय. या फिल्मची शुटिंग क्रोएशियामध्ये झालीय. आधी ही फिल्म 2026 मध्ये 'व्हेलेंटाईन डे'च्या दिवशी रिलीज होणार होती. पण, आता ख्रिसमसला रिलीज केली जाणार आहे.
Sponsored Links by Taboola