Akshay Kumar : 18-20 कलाकारांची फौज अन् अनलिमिटेड कॉमेडी; अक्षय कुमारचा आगामी चित्रपट कोणता? सिनेमाचा टीझर रिलीज
18-20 कलाकारांची फौज अन् अनलिमिटेड कॉमेडी अक्षय कुमारचा आगामी चित्रपट कोणता? सिनेमाचा टीझर रिलीज
Continues below advertisement
"अक्षय कुमारचा 'वेलकम टू द जंगल' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण, 2026 मध्ये रिलीज होणार"
Continues below advertisement
1/5
अक्षय कुमारचा 'वेलकम टू द जंगल' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे आणि त्याने ख्रिसमसनिमित्त शेअर केला खास व्हिडिओ.
2/5
अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यात त्याने लिहिलं आहे की, 'वेलकम टू द जंगलच्या संपूर्ण टीमच्यावतीने, तुम्हा सर्वांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा'.
3/5
नेटकऱ्यांनी व्हिडिओतील कमेंटद्वारे चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे आणि चित्रपटाचे काम पूर्ण झाल्याचे अक्षय कुमारने जाहीर केले आहे.
4/5
चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल, अर्शद वारसी, रवीना टंडन, जॅकलिन फर्नांडिस, दिशा पटानी, लारा दत्ता, तुषार कपूर, पुनीत इस्सर आणि इतर कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
5/5
चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे आणि त्यावर प्रेक्षकांनी लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
Continues below advertisement
Published at : 26 Dec 2025 12:43 PM (IST)
= 5">