Aishwarya Rai | ऐश्वर्या रायच्या बहिणीच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल, आराध्याने जिंकली अनेकांची मने
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Aug 2021 11:26 PM (IST)

1
बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सौंदर्य, अभिनयाबरोबच कायम आपल्या लुकसाठी ओळखली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
ऐश्वर्या सोशल मीडियावर जास्त सक्रिय नाही. त्यामुळे ऐश्वर्याच्या पोस्टसाठी चाहते कायम उत्सुक असतात.

3
ऐश्वर्या सध्या चर्चेत येण्याचे कारण असे की, ऐश्वर्याची बहिण श्लोकाच्या लग्नाचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे
4
लग्नाला ऐश्वर्याने तिच्या कुटुंबासोबत हजेरी लावली होती या लग्नात ऐश्वर्या अतिशय सुंदर लाल घागऱ्यामध्ये दिसली होती
5
या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
6
श्लोकाच्या लग्नातील आराध्याच्या एका फोटोने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
7
आराध्याचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.