Cannes 2026: 'कान्स'च्या रेड कार्पेटवर ग्लॅमरस अंदाजात उतरली अदिती राव हैदरी; नियॉन ड्रेसमधल्या अदांवर खिळल्या नजरा PHOTO's
Aditi Rao Hydari Cannes Look: कान्स फिल्म फेस्टिवलमधला अभिनेत्री अदिती राव हैदरीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. अभिनेत्रीचा स्टायलिश गाऊनमधला क्लासी अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.

Aditi Rao Hydari
1/9
Aditi Rao Hydari Cannes Look: कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेत्री अदिती राव हैदरी हिचा दुसरा ग्लॅमरस लूक समोर आला आहे. अभिनेत्रीनं स्टयलीश गाऊन वेअर करुन रेड कार्पेटवर सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं.
2/9
अदिती राव हैदरी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये उपस्थित राहिलेली. पहिल्याच दिवशी अदिती ट्रेडिशनल लूकमध्ये दिसली, ज्यात तिचा ग्रेस आणि एलिगन्स लूक लोकांना खूप आवडला.
3/9
अदिती राव हैदरीनं कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये आपल्या ग्लॅमरस लूकसोबत दुसऱ्या दिवशी शानदार एंन्ट्री घेतली. अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकनं सर्वांचं लक्ष वेधलं.
4/9
अदितीनं ग्रीन कलरचा हाय स्लिट गाऊन वेअर केलेला, अभिनेत्रीच्या या लूकची सोशल मिडीयावर खूप चर्चा रंगली होती.
5/9
अदितीनं लूकला आणखी ग्रेसफुल आणि मॉर्डन बनवण्यासाठी गळ्यात सिंपल चोकर घातलेला.
6/9
अदितीनं आपला लूक मिनिमल मेकअपसोबत कंम्पीट केलेला. केसांची हेयरस्टाईल न बनवता तिनं केस मोकळे सोडलेले.
7/9
अदितीच्या लूकवर चाहते फिदा झाले असून तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सटा वर्षाव केला जातोय.
8/9
अदितीच्या या लूकचं कौतुक करताना एका चाहत्यानं असं लिहीलंय की, कान्समध्ये तुमचा लूक सर्वात जास्त चमकतो आहे, तुमचा ड्रेस मला खूप आवडला.
9/9
तुम्हाला सांगायचं झालं तर, पहिल्या दिवशीच अभिनेत्रीनं कान्समध्ये साडी नेसली होती. यादरम्यान तिच्या लूकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
Published at : 18 May 2026 03:23 PM (IST)