Photo : मोनोकिनी ड्रेसमध्ये तारा सुतारीयाचा बोल्डनेस

अभिनेत्री तारा सुतारीयाने तिचे बोल्ड लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

tara sutaria

1/10
बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारियाने अलीकडे तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.
2/10
या फोटोंमध्ये तारा खूपच बोल्ड दिसत आहे.
3/10
तारा बीचवर दिसल्याचे या फोटोंमधून दिसत आहे.
4/10
2019 साली 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून ताराने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली.
5/10
तारा सुतारियाने अल्पावधीतच इंडस्ट्रीत बरीच ओळख निर्माण केली आहे.
6/10
या फोटोंमध्ये तारा पांढरा आणि काळ्या रंगाचा मोनोकिनी ड्रेस परिधान करून समुद्रकिनाऱ्यावर उभी दिसत आहे.
7/10
चित्रपटांसोबतच तारा सुतारिया तिच्या सुंदर लूकमुळेही सोशल मीडियावर चर्चेत असते.
8/10
तारा अनेकदा तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
9/10
तारा सुतारियाने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे.
10/10
या फोटोमध्ये तारा सुतारियाची स्टाइल खूपच बोल्ड दिसत आहे.
Sponsored Links by Taboola