Sunny Leone : 'बेबी डॉल' सनी लिओनीचा हॉट लूक; पाहा नवे फोटो!
बोल्ड आणि ब्यूटिफूल भूमिकांसाठी ओळखल्या जाणारी सनी अनेक नवनवे लूक शेअर करत असते.

सनी लियोनी
1/9
बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
2/9
सध्या सनी पॅक शेड्यूल मध्ये व्यस्त आहे. ती सध्या विविध आणि आव्हानात्मक भूमिकांवर काम करत आहे.
3/9
तिच्याकडे प्रभुदेवा आणि हिमेश रेशमिया यांचा 'बॅडस रविकुमार' आणि शीर्षक नसलेला मल्याळम प्रोजेक्ट देखील आहे. यापलीकडे ती 'शेरो'मध्ये दिसणार आहे
4/9
बोल्ड आणि ब्यूटिफूल भूमिकांसाठी ओळखल्या जाणारी सनी अनेक नवनवे लूक शेअर करत असते.
5/9
पॉर्न फिल्म इंडस्ट्रीपासून सनीची सुरुवात झाली.
6/9
2012 मध्ये सनीने जिस्म 2 मधून बॉलिवूडमध्ये पाय ठेवलं, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अगदी बॉईज या मराठी सिनेमातही तिचे दर्शन घडले.
7/9
सनी नेहमीच तिचे नवनवे लुक्स शेअर करत असते, आजही तिने एक नवा लूक शेअर केला आहे.
8/9
ज्यात सनी निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
9/9
कर्ली केस आणि बोल्ड मेकअपमध्ये सनी खूपच सुंदर दिसत आहे.
Published at : 09 Jun 2025 01:29 PM (IST)