PHOTO: सोनालीने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; पाहा साडीतले फोटो!

सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री नृत्यांगना म्हणून जरी सिनेसृष्टीत आली असली तरी हळूहळू तिने तिची इमेज बदलून वेगवेगळ्या विषयांवर बेतलेले चित्रपट दिले.

(फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)

Sponsored Links by Taboola