ब्युटी विथ ब्लॅक... श्रुती हसनच्या फॅशन का है ये 'जलवा'

Actress Shruti Haasan : अभिनेत्री श्रुती हसनने इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत.

Actress Shruti Haasan

1/8
Actress Shruti Haasan : अभिनेत्री श्रुती हासन सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.
2/8
नुकतीच ती आयपीएल सामना पाहाण्यासाठी आली होती.
3/8
श्रुती हासन चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला सपोर्ट करण्यासाठी मैदानावर हजेरी लावली होती.
4/8
दरम्यान, आता तिने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत..
5/8
या फोटोंमध्ये श्रुती ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहे.
6/8
श्रुतीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
7/8
नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये तिच्या सौंदर्याचं कौतुक केलंय.
8/8
श्रुतीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
Sponsored Links by Taboola