अभिनेत्री रश्मी देसाई तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असते.
Written By : abp majha web team | Updated at : 09 Jun 2025 02:57 PM (IST)
रश्मी देसाई
1/9
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने इंडस्ट्रीमध्ये अनेक हिट शो दिले आहेत.
2/9
यामधूनच तिला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे.
3/9
अभिनेत्री रश्मी देसाई तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असते.
4/9
रश्मीचं लग्न नंदीश संधूशी झालं होतं. पण हे लग्न टिकलं नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला
5/9
रश्मीच्या प्रेमकथेचा उलगडा बिग बॉसच्या घरात झालेला. अरहान खान शोमध्ये आला. रश्मीचे त्याच्याशी प्रेमसंबंध होते. पण शो रश्मीचं नाव सिद्धार्थ शुक्लाशीही जोडले गेलं. मात्र, त्याबद्दल अभिनेत्रीने कधीही भाष्य केलं नाही.
6/9
रश्मी देसाईच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं तर, रश्मीला 'उतरन' या मालिकेमुळे ओळख मिळाली आणि ती रातोरात प्रसिद्धीझोतात आली
7/9
त्याचबरोबर तिने 'दिल से दिल तक', 'परी हू मै', 'उडान', 'ससुराल सिमर का', 'मोहें रंग दो लाल', 'शक्ती', 'बेलन वाली बहू' 'सुपरस्टार', 'शबनम मौसी', 'ये लम्हे जुदाई के', 'कन्यादान' यांसारख्या मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.