कलाविश्वाला मोठा धक्का! अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, 'या' मालिकेमधून घ्यावा लागला हेल्थ ब्रेक

प्रियाच्या निधनामुळे मराठी रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर शोककळा पसरली आहे. अल्पावधीतच तिने केलेला अभिनय, तिचा उत्साह आणि मनमोकळेपणा प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील.

Priya Marathe Passes Away

Sponsored Links by Taboola