एक्स्प्लोर
Mouni Roy :मोहे रांगदो लाल ; मौनी रॉयचा ब्रायडल लूक व्हायरल!
हिंदी टीव्ही मालिकांमधील सर्वाधिक मानधन घेणारी अशी ओळख असलेल्या मौनी रॉयचा बॉलिवूडमधील प्रवास थक्कं करणारा आहे. अवघ्या काही सिनेमांमधून तिने बॉलिवूडमध्ये दबदबा मिळवला आहे.
मौनी रॉय
1/9

टीव्ही शोमधून छोट्या पडदयावर अभिनय करणाऱ्या या बंगाली मुलीने गोल्ड, तुम बिन २, मेड इन चायना आणि ब्रह्मास्त्र या हिट सिनेमात काम केलं आणि अभिनयाची झलक दाखवून दिली.
2/9

पश्चिम बंगालच्या कूच बिहारमध्ये मौनीचा जन्म झाला. मास कम्युनिकेशनमध्ये तिने पदवी घेतली आहे.
Published at : 14 May 2025 01:50 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















