Mithila Palkar: मिथिलाच्या कुरळ्या केसांची जादू; पाहा फोटो
abp majha web team
Updated at:
31 Dec 2021 01:24 PM (IST)

1
'लिटल थिंग्ज' या वेब सीरीजमध्ये मधील काव्या कुलकर्णी म्हणजेच अभिनेत्री मिथिला पालकर. (Photo:@mipalkarofficial/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
मिथिला पालकर एक अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. (Photo:@mipalkarofficial/IG)

3
युट्युबर म्हणून सुरू झालेल्या प्रवासाने आता एक नवी उंची गाठलेली आहे. (Photo:@mipalkarofficial/IG)
4
मिथिलाने हिंदीसह मराठी सिनेमेदेखील गाजवले आहेत. मिथिलाचा मराठीतील अमेय वाघसोबतचा मुरांबा सिनेमा प्रचंड गाजला होता. (Photo:@mipalkarofficial/IG)
5
मिथिला तिच्या कुरळ्या केसांमुळे ओळखली जाते. तिच्या नव्या फोटोशूटमध्ये तिने चाहत्यांचा लक्ष तिच्या केसांकडे वळवलं आहे. (Photo:@mipalkarofficial/IG)
6
मिथिलाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होतोय. (Photo:@mipalkarofficial/IG)