Photo : जान्हवी कपूरचा साडी लूक

अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकतेच बोल्ड फोटोशूट केले आहे. हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

janhvi kapoor

1/10
जान्हवीने या फोटोशूसाठी साधा मेकअप केला आहे.
2/10
तिने या फोटोत हलकी लिपस्टिक लावली आहे.
3/10
जान्हीवीने फोटोशूटसाठी केस रिकामे सोडले आहेत.
4/10
जान्हवीने नाकात खूप मोठी नथ घातली आहे.
5/10
जान्हवी कपूरने यापूर्वी पांढऱ्या साडीतील तिचे फोटो शेअर केले होते.
6/10
यामध्ये ती तलावात उभा राहून पोज देताना दिसत आहे.
7/10
अभिनेत्री जान्हवी कपूरने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
8/10
फोटोशूसाठी जान्हीने वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज दिल्या आहेत.
9/10
फोटोंमध्ये जान्हवी खूप हॉट दिसत आहे.
10/10
या फोटोंमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे.
Sponsored Links by Taboola