Genelia Deshmukh: महाराष्ट्राच्या वहिनीसाहेब जेनेलिया देशमुखचा मनमोहक अंदाज; केसात गजरा घालून दिसतेय खास!
जिनिलिया ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.

जिनिलीया
1/8
महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देखमुख आणि अभिनेता रितेश देशमुख याची पत्नी जिनिलीया देशमुख कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेच असते.
2/8
जिनिलिया ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
3/8
महाराष्ट्राच्या वहिनीसाहेब पती अभियन्ता रितेश देशमुख आणि त्यांच्याव चिमुरड्यांसह नेहमी सोशल मीडियाच्या नजरेत असतात
4/8
अभिनेत्री जेनेलिया देशमुखने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे.
5/8
अभिनेत्री जेनेलिया या मध्ये निळ्या ड्रेसमध्ये दिसतेय.
6/8
केसात गजरा आणि कपाळावर टिकली लावून अभिनेत्री जेनेलिया खूपच सुंदर दिसत आहे.
7/8
अभिनेत्रीने पोस्टखाली 'Gajra, Bhindi, Haathphool, Anarkali with a Khada Dupatta … aur main meri favourite hoon' असं कॅप्शन दिला आहे.
8/8
जिनिलीया हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात तिच्यासोबत अभिनेता रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होता. तेव्हापासून दोघांच्या ‘लव्हस्टोरी’ला सुरुवात झाली. त्यानंतर 2012 मध्ये जिनिलीया आणि रितेश यांनी लग्न केलं.
Published at : 10 Jun 2025 11:26 AM (IST)